गुरुपौर्णिमेला ४ दिवस शिल्लक
गुरूंचा प्रश्न, इच्छा आणि आज्ञा एकत्र असते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बरेली भारतात आहे कि पाकिस्तानात ?
बरेली (उत्तरप्रदेश) येथे २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांनी धर्मांतर करून नंतर मुसलमानांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे विधान ‘इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदे’चे (‘आय.एम्.सी.’चे) अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी केले आहे.
‘उंटा’ला सलामी !
नीतीमत्ता आणि सचोटी यांमुळे यशस्वी झालेले ‘कॅमलिन’चे सुभाष दांडेकर यांच्याकडून होतकरू उद्योजकांनी प्रेरणा घ्यावी !
दुसर्यांसाठी सतत कार्यरत रहावे !
शक्ती आणि अन्य आवश्यक गोष्टी आपोआपच प्राप्त होतील. तुम्ही कामाला लागा, म्हणजे तुम्हाला दिसून येईल की, तुमच्यात इतकी शक्ती उत्पन्न होत आहे की, ती सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. दुसर्यांसाठी केलेले अत्यंत लहानसे कामही …
फळाची अपेक्षा सोडून कर्म केल्यास मनाला समाधान प्राप्त होते !
कर्माला प्रारंभ करतांना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दु:ख होते. कर्म करत असतांना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दु:ख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही, तर दुःख होते आणि फळ मिळालेच, तर त्यातून नवीन आशा उत्पन्न…
विठुमाऊली जगाची !
आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या वारीच्या माध्यमातून सर्वत्र वातावरण विठ्ठलमय होते. संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरते. तहान-भूक विसरून सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गस्थ होतात. प्रत्येक वारकर्याला ‘मी या वारीत कसा सहभागी होऊ शकतो ?’, याची तळमळ असते. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारे यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. कधी थोडे अंतर वाहनाने, तर कधी पायी. … Read more
‘वैष्णव भक्ती’ची वारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) करण्याविषयीचे जिहादी, साम्यवादी, लिबरल (उदारवादी) आणि पुरोगामी कंपू यांचे षड्यंत्र ओळखा !
साम्यवादी, जिहादी आणि नास्तिक यांचे वारी ‘निधर्मी’ करण्याचे षड्यंत्र वैष्णवजनांनी हाणून पाडावे !
एकादशी व्रताचे २ प्रकार
एकादशी व्रत ‘प्रवर’ आणि ‘अवर’ असे दोन प्रकारचे असते. निराहार आणि निर्जळ रहाणे. ‘एक भुक्त’, म्हणजे दिवसभरात एकदाच फळे आणि दूध यांचा आहार घेणे. ‘नक्त व्रत’ दिवसभरात काहीही न खाता-पिता केवळ रात्री फळे वा दूध ग्रहण करणे, …