एकादशी व्रताचे २ प्रकार

एकादशी व्रत ‘प्रवर’ आणि ‘अवर’ असे दोन प्रकारचे असते. निराहार आणि निर्जळ रहाणे. ‘एक भुक्त’, म्हणजे दिवसभरात एकदाच फळे आणि दूध यांचा आहार घेणे. ‘नक्त व्रत’ दिवसभरात काहीही न खाता-पिता केवळ रात्री फळे वा दूध ग्रहण करणे, याला ‘प्रवर व्रत’ म्हणतात. दिवसभरात एकाधिक फलाहार आणि परत पेय पदार्थ प्राशन करणे याला ‘अवर व्रत’ म्हणतात.

(साभार : मासिक ‘गोडसेवादी’)