एकादशी व्रताचे माहात्म्य, व्रताचे प्रकार आणि नियम
एकादशी तिथी महान पुण्यफळ देणारी आहे. जया, विजया, जयंती आणि पापमोचनी अशा ४ एकादशी सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणार्या आहेत.
एकादशी तिथी महान पुण्यफळ देणारी आहे. जया, विजया, जयंती आणि पापमोचनी अशा ४ एकादशी सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणार्या आहेत.
अगस्ती मुनी लोपामुद्रेसह या ठिकाणी आले आणि रुक्मिणी, सत्यभामा (राई) समवेत असलेल्या विठ्ठलाचे त्यांनी दर्शन घेतले. त्या वेळी अगस्तींनी लोपामुद्रेस या क्षेत्राचे वर्णन करून सांगितले आहे.
‘८.७.२०२४ या दिवशी रामनाथी आश्रमातील साधिका श्रीमती आदिती देवल यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले. त्या वेळी त्यांच्या निधनाच्या संदर्भात मला पुढील सूत्रे जाणवली.
देवलकाकूंनी उतारवयात संकलन करण्याची सेवा शिकून घेतली. सेवेतील चुका लक्षात घेऊन त्या तळमळीने सुधारणा करत असत. लक्षात न आलेली सूत्रे त्या परत परत विचारून घेत. खरेतर काकूंना नीट ऐकू येत नसे; परंतु त्या समस्येचा त्यांनी सेवेत कधी अडथळा येऊ दिला नाही.
‘मी २ – ३ वर्षे श्रीमती देवलकाकूंच्या समवेत रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ग्रंथ विभागात सेवा केली. त्या वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या श्रीमती आदिती देवल यांना मी प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही; परंतु लिखाणाच्या संकलनासंबंधीची सेवा करतांना माझा त्यांच्याशी ‘व्हॉट्सॲप’च्या लघुसंदेशाद्वारे काही वेळा संपर्क झाला. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘८.७.२०२४ या दिवशी श्रीमती आदिती देवल यांचे निधन झाले. ९.७.२०२४ या दिवशी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
चि. गौरी गणेश कौरासे हिची तिची आजी (आईची आई) सौ. मंगला दर्वे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
नंदिनीच्या शाळेतील काही मुली कपाळावर कुंकू किंवा टिकली लावत नाहीत. नंदिनी त्यांना कपाळावर कुंकू किंवा टिकली लावण्याचे महत्त्व सांगते आणि त्यांच्याकडून किमान टिकली लावण्याची कृती करून घेते.
‘मी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी सभागृहात गेले होते. तेव्हा मला जाणवले, ‘मी विष्णुलोकात आहे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व सेवा करून घेत आहेत.’