अकोला येथील अधिवक्त्यांचा सनातनच्या कार्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र धर्म विरोधी आंदोलनात सहभागी होणे, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणे, प्रसंगी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करणे इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होतात.

सौ. आशा वट्टमवार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. ‘त्या मूर्तीकडे एकटक पहात रहावे’, असे मला वाटत होते. ‘मला मूर्तीमधून तेजतत्त्व भरभरून मिळत आहे आणि तिच्या हातातील प्रत्येक शस्त्राने माझे स्वभावदोष अन् अहं नष्ट होत आहेत’, असे मला जाणवत होते.

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना !

वर्ष २०२४ मधील वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडून पुढील प्रार्थना झाली. ‘माझ्या गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कार्य आणि त्यांची शिकवण हे माझे सौभाग्य आहे. या सृष्टीच्या अंतापर्यंत गुरूंचे कार्य, त्यांची कीर्ती आणि त्यांची शिकवण चिरंतन राहू दे’,…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांना आलेल्या अनुभूती !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील संत आणि प्रसारातील संत यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्याकडून सौ. अर्चना चांदोरकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘मागील २ वर्षांमध्ये मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत असून मनात अयोग्य विचार येत होते. तेव्हा प्रत्येक वेळी मी पू. (सौ.) मनीषाताईंना मनातील सर्व विचार सांगायचे. पू. ताईंच्या प्रीतीमुळेच त्या मला समजून घ्यायच्या. …

पुणे जिल्ह्यातील सौ. अर्चना चांदोरकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘दासनवमीला पू. (सौ.) मनीषाताईंचा वाढदिवस होता. त्या दिवशी सौ. अर्चनाताईंनी स्वतःला पुष्कळ शारीरिक त्रास असतांनाही पू. मनीषाताईंसाठी शुभेच्छापत्र बनवले. तेव्हा मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकांना आधार देणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. चैतन्य तागडे (वय ३८ वर्षे) !

‘श्री. चैतन्य तागडे ‘साधना सत्संग समन्वयक’ म्हणून सेवा करत होते. तेव्हा मला एक वर्ष चैतन्यदादांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला दादांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सौ. संगीता लोटलीकर (वय ६४ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

९.२.१९९५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव होता. मला जाता न आल्याचे वाईट वाटून रडूही येत होते. त्या रात्री झोपल्यावर स्वप्नात मला अमृत महोत्सवाचा सोहळा दिसला. स्वप्नात ‘मला एक मोठे मैदान दिसले. मैदानात समोर कमान लावलेली दिसली…

हिंदुद्वेषी राहुल गांधी यांचे ढोंग जाणा !

हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १३ किंवा १४ जुलै या दिवशी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर येथे येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत.

हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा ठरेल.