सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना !

पू. (सौ.) अश्विनी पवार

वर्ष २०२४ मधील वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडून पुढील प्रार्थना झाली. ‘माझ्या गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कार्य आणि त्यांची शिकवण हे माझे सौभाग्य आहे. या सृष्टीच्या अंतापर्यंत गुरूंचे कार्य, त्यांची कीर्ती आणि त्यांची शिकवण चिरंतन राहू दे’, अशी अखंड सौभाग्याची प्रार्थना वटपौर्णिमेच्या दिवशी मी श्रीविष्णूच्या चरणी करत आहे.’

– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.६.२०२४)