हिंदुद्वेषी राहुल गांधी यांचे ढोंग जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १३ किंवा १४ जुलै या दिवशी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर येथे येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/810796.html