निर्मळ, प्रेमळ आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारून सहजतेने रहाणार्‍या सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) !

पू. आजींचे आमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसते. त्यांना सध्या ऐकू येणे न्यून झाले आहे. असे असूनही ‘आम्ही काय बोलत आहोत, हे स्वतःला कळायला हवे’, अशी त्यांची अजिबात अपेक्षा नसते.

साधनेचे दृष्टीकोन समजून घेऊन त्यानुसार लगेच प्रयत्न करून स्वतःत पालट घडवणारे आनंदी कुटुंब – श्री. परशुराम पाटील, सौ. पूजा परशुराम पाटील आणि श्री. सूरज परशुराम पाटील !

‘एकदा आम्हाला (श्री. परशुराम पाटील आणि श्री. सूरज पाटील यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आम्ही त्यांना त्यांच्या कृपेने आमच्या कुटुंबियांमध्ये झालेल्या पालटांविषयी सांगितले. ती सूत्रे येथे दिली आहेत.

निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आनंद आहे ! 

‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

ऑस्ट्रेलियातील सौ. सोहा देव यांना ‘निर्विचार’ नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘१४.५.२०२१ या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना माझे लक्ष सूचनेच्या एका चौकटीत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले.

श्री गुरुकृपेने कुटुंबातील सगळे सदस्य आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत असल्याचा आनंद अनुभवणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. रमेश गोडसे !

माझ्या घरून आश्रमात साधना करण्यासाठी जायला थोडा विरोधही होता. त्यामुळे मला २ वर्षे आश्रमात जाता आले नाही; मात्र मी गावी सेवा करत होतो.

प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय आध्यात्मिक पुरस्कार श्री. नारायण भाटे आणि श्री. मिलिंद चवंडके यांना घोषित !

प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय आध्यात्मिक पुरस्कार श्री. नारायण भाटे (पुणे) आणि श्री. मिलिंद चवंडके (अहिल्यादेवीनगर) यांना घोषित करण्यात येत आहे.

निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांना औषधांचा पुरवठाच नाही !

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चालू असलेल्या योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होतात का, हे प्रशासन कधी पहाणार ?

माहीम (मुंबई) येथे लोखंडी रॉडने आक्रमण करणार्‍यांवर गुन्हा नोंद !

माहीममधील एका परिसरात पूर्ववैमनस्यातून केलेल्या आक्रमणात एक जण घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनिरुद्ध गोड (वय ३२ वर्षे) आणि त्याचा मित्र योगेंद्र पारखे या दोघांवर संकेत साठे अन् त्याचे साथीदार यांनी आक्रमण केले.