कर्मे कशी करावीत ?

‘खाणार्‍याचे आरोग्य आणि रूची यांचा विचार करूनच भोजन बनवा. कपडे असे धुवा की, साबण अधिक व्यय होऊ नये, कपडे लवकर फाटू नयेत आणि कपड्यांना चमकही यावी.

पोलीस कि घरगडी ?

कर्मचार्‍यांकडून बागकाम, कुटुंबियांना बाजारात नेणे, मुलांना शाळेत सोडणे, घरातील पाळीव प्राण्यांना फिरायला नेणे, त्यांची निगा राखणे, किराणा आणून देणे, मंडईतून भाजीपाला आणून देणे आदी कामे करवून घेतली जातात.

मतदान : हिंदु समाजाचे एक राष्ट्रीय कर्तव्य !

राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांना एकनिष्ठ असणार्‍याला हिंदु समाजाने मतदानाचा अधिकार चोख बजावून स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य सुयोग्यपणे पार पाडावे.

काश्मीरमध्ये पुन्हा उभे रहाणार मार्तंड सूर्यमंदिर… !

इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची बळकावलेली मंदिरे हिंदूंना परत मिळवून देण्यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !

ब्रह्मचर्य

कुठल्याही क्षेत्रात विकारवशता माणसाचे अधःपतन घडवून आणते आणि विकारावरील आत्मसत्ता त्याचा अभ्युदय घडवून आणते.

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि आजाराचे अचूक निदान करून त्यावर नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) यांना खोकल्याचा तीव्र त्रास होत होता. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी पू. दातेआजींना लाभ होऊन त्यांचा खोकला न्यून झाला.

लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी प्रमोद शर्मा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील दीपोत्सवाच्या छायाचित्राचे दर्शन घेतांना मला वाटले, ‘तेथे जणू काही नारंगी रंगाचा सूर्य आहे. हा सूर्य कलियुगातील अंधकार दूर करत चैतन्यरूपी किरणांनी संपूर्ण ब्रह्मांडात हिंदु धर्माचे चैतन्य प्रक्षेपित करत आहे.

सातारा येथील कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त) (वय ७४ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती 

खरोखरच आज भारत देश आणि हिंदु धर्म यांच्यावर संकटे आली आहेत. यासाठीच श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अवतार घेतला आहे.

‘गुरुसेवक’ या भावाने साधना सत्संगाचे दायित्व घेऊन साधकांना प्रोत्साहन देणारे पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चैतन्य तागडे आणि पनवेल (रायगड) येथील सौ. अर्पिता पाठक !

संहितेसाठी कोणताही नवीन विषय निवडतांना सर्वांचे मत घेतले जाते. ‘कोणती सूत्रे असावीत ?’, याचे चिंतन सर्वांकडून एकत्रितरित्या केले जाते.

श्री दुर्गादेवीला शरण जाऊन प्रार्थना केल्यानंतर प्रशिक्षणार्थी युवतींना श्री दुर्गादेवीच वर्ग घेत असल्याची आलेली अनुभूती !

‘‘आज वर्गात श्री दुर्गादेवीचे अस्तित्व अनुभवता आले.’’ २ – ३ युवतींनी सांगितले, ‘‘आज वर्ग श्री दुर्गादेवीच घेत आहे’, असे वाटत होते.’’