‘हलाल’ हे ‘मदर ऑफ जिहाद’ (जिहादची जननी) आहे. ‘ग्रँट मुफ्ती ऑफ बोसनिया’ या संघटनेचे मौलाना मुस्तफा यांनी ‘आय.एस्.आय.’ आणि तालिबानी आतंकवादी यांना स्वतःच्याच मुसलमान बांधवांचे रक्त वहाणे थांबवून मुसलमानेतर देशांना गुलाम करण्यासाठी हलाल अर्थव्यवस्था उभारण्यास सांगितले, तसेच ‘हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमांतून आपण जगावर इस्लामची सत्ता आणू शकतो. एकदा का ते (मुसलमानेतर देश) आपले गुलाम झाले की, यांचे सर्व धन लुटून घेऊ’, असेही मौलाना मुस्तफा यांनी सांगितले. सध्या हलाल अर्थव्यवस्था ही आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था मानली जात आहे. यात वेगाने वाढणार्या मुसलमान लोकसंख्येचाही मोठा सहभाग आहे. गेल्या ५० वर्षांत इस्लामी देशांनी १० ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था उभी केली आहे. ही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या तिप्पट आहे. ‘हलालद्वारे मिळवलेला पैसा जगभरात इस्लामी वर्चस्व निर्माण करणे आणि आतंकवाद यांसाठी वापरला जात आहे’, अशी जगभरातील अनेक गुप्तचर संस्थांकडे माहिती आहे. त्यामुळे ‘निष्पाप मुसलमानांसाठी हलालचा पैसा वापरला जातो’, हा प्रचार खोटा आहे.
मुसलमान बाहेर कुठेही गेला, तरी ‘हलाल’ची मागणी करतो. त्याच्या या मागणीला बहुसंख्य हिंदू विरोध करत नसल्याने हळूहळू त्यांनाही हलाल मांसच खावे लागते. हा इस्लामीकरणाचाच एक प्रकार आहे. – रवि रंजन सिंह, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी