भगवद्पाद शंकराचार्यांचा ‘वैलक्षण’ हा एकच शब्द मुक्ती द्यायला समर्थ आहे. अंतःकरणापासून आत्मा वेगळा आणि विलक्षण आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहापासून आत्मा विलक्षण अन् वेगळा आहे, हे उमगले.
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०१९)