संपादकीय : नावातच सर्वकाही आहे !
हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणार्या निधर्मीवाद्यांचे वैचारिक खंडण करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य !
हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणार्या निधर्मीवाद्यांचे वैचारिक खंडण करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य !
आचरण्यास सोप्या अशा परधर्मापेक्षा सदोष असला तरीही स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मात राहून मरण आले तरी श्रेयस्कर. (कारण) परधर्माचा स्वीकार करण्यात मोठे भय आहे.
पवित्र इंद्रायणी नदी ही अतिशय प्रदूषित झालेली आहे. तिच्या किनारी आपण उभेही राहू शकत नाही, एवढी दुर्गंधी येते.
सावरकर यांची राजकीय मतप्रणाली सर्वज्ञात आहे. ‘हिंदुस्थान हा अविभाज्य असून तो हिंदूंचा आहे, हिंदूंचाच राहिला पाहिजे’, हा त्यांचा मूलमंत्र सर्वकालिक आहे.
अगदी नजीकच्या भविष्यात केंद्र सरकार ‘आदर्श कारागृह कायदा २०२३’ आणि ‘मॉडेल प्रिझन ॲक्ट’ (कारागृह अधिनियम) बनवत आहे.
पूर्वीच्या काळी चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न पहाणारा राज्यकर्ता ‘अश्वमेध यज्ञ’ आयोजित करत असे. त्याचा ‘अश्वमेध’ यज्ञाचा घोडा अडवून, त्या राजाशी लढून त्याला पराभूत करणे’ किंवा ‘त्याचे मांडलिकत्व पत्करणे’, हे दोनच पर्याय अन्य राजांसमोर असायचे.
एखाद्या आजारात, विशेषतः पोटाची तक्रार असतांना त्या विशिष्ट गोष्टींना चिघळवू नये किंवा त्रास होऊ नये, असे पथ्य हे कुठल्याही औषध पद्धतीत औषधांसह पाळायला लागतेच. एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल, तर तिला आपण मुद्दाम हात लावून चिघळवत नाही.
इंग्रजांनी भारतामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आणल्या, त्यातील टपाल खाते सेवा सुविधेचा उल्लेख नक्की करावा लागेल. भारतात असलेली टपाल खाते व्यवस्था किंवा यंत्रणा सर्वप्रथम ब्रिटिशांनी भारतात आणली. वर्ष १७२७ मध्ये कोलकाता येथे पहिले टपाल कार्यालय चालू केल्याची नोंद आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या साहाय्याने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
श्री. धनंजय जोशी यांनी पहिल्या प्रयोगात गीतरामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभु ऐकती…’ या भावगीताचे संस्कृत भाषेत आणि दुसर्या प्रयोगात मराठी भाषेत गायन केले. तेव्हा मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.