
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या साहाय्याने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.
या सगळ्या मतदारसंघांसाठी भाजपने निरीक्षकांची घोषणा केली आहे.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !