‘स्वतःच्या हृदयात देव असून तोच सेवा करत आहे’, असे अनुभवणार्या देवद येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील !
साधिकेला ‘किती सेवा करू !’ असे वाटणे आणि तिला सेवा करतांना उत्साह अन् आनंद जाणवणे
साधिकेला ‘किती सेवा करू !’ असे वाटणे आणि तिला सेवा करतांना उत्साह अन् आनंद जाणवणे
घरातील मांडणीच्या बाजूला आग लागून मांडणीवरील अन्य साहित्य जळणे; मात्र सनातनचे ग्रंथ आणि सेवेचे साहित्य सुरक्षित रहाणे
वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर पालट झाले आहेत. भविष्यात मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये मला सर्व पुण्यक्षेत्रांचे दर्शन झाले, तसेच माझ्या साधनेचे बळ वाढले.
सर्वसाधारणपणे डेंग्यूचा आजार झाल्यानंतर तो पूर्ण बरा व्हायला ३ मास लागतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला १५ दिवसांतच बरे वाटून मी ‘थायलंड आणि इंडोनेशियाचा विदेश दौरा करू शकलो.
सूक्ष्म परीक्षण करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी एक उपायपद्धत शोधून काढली, ती म्हणजे एखाद्या साधकाला त्रास देणार्या वाईट शक्तीचे चित्र कागदावर काढायचे आणि ते चित्र समोर ठेवून त्या चित्राकडे पाहून नामजप करायचा.
‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर देवतांची चित्रे दिसणे
मी सलग १५ मिनिटे नामजप केल्यावर अकस्मात् माझ्या मनात विचार आला की, ‘दायित्व साधकाने दिलेल्या निर्णयानुसार कृती झाली असून आता हा विषय सोडून दे’, तेव्हा मी भ्रमणभाष काढून लगेचच ‘व्हॉट्स ॲप’वरील संदेश पुसून टाकला.
टर्मिनलची प्रवासी वहनक्षमता वर्षाला सुमारे ७१ लाख इतकी आहे; मात्र वर्ष २०२३ मध्ये ८० लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक झाली. क्षमतेपेक्षा २८ टक्के अधिक प्रवासी वाहतूक होत असल्याने त्याचा प्रवासी सुविधांवर परिणाम होत आहे.