अयोध्येतील श्रीराममंदिर उभारणी आणि हिंदुत्व यांविषयी साधूसंतांचे कार्य !

धर्मसम्राट करपात्रीस्वामी सुरू केलेले श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन आणि शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरासाठी केलेला त्याग हा सर्व हिंदूंना लक्षात राहावा या करिता वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी लिहिलेला लेख.

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी म्हणजे आधुनिक भाषा अवगत असलेले प्राचीन ऋषीच !

‘गुरुदेव’ म्हणजे आधुनिक भाषा अवगत असलेले प्राचीन ऋषीच ! शांत अशा तुर्यावस्थेत गेल्यावरही केवळ विश्वकरुणेने प्रेरित होऊन त्यांनी लेखणी हाती घेतली. गुरुदेवांच्या वाणीचा आणि लेखणीचा ..

…ही तर हिंदु राष्ट्राची पहाट !

‘अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या वादाचा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि एक मर्यादित का होईना; पण आशा पल्लवित झाली. पुढे अनेक अडथळ्यांना तोंड देत अयोध्येतील श्रीराममंदिर आकाराला आले.

आध्यात्मिक ग्रंथांमध्ये मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवरील ज्ञान असणार्‍या ग्रंथांची विक्री अधिक होत असली, तरी फलनिष्पत्तीच्या दृष्टीकोनातून आध्यात्मिक स्तरावरील ज्ञान असणारेच ग्रंथ श्रेष्ठ !

‘अध्यात्माचे ज्ञान मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा तीन स्तरांवरील असते. आध्यात्मिक स्तरावरील ज्ञान असणारे ग्रंथ समजण्यास थोडे कठीण असतात.

‘श्रीराममंदिर’ या शब्दातील आद्याक्षरांवरून साधिकेला सुचलेले कृतज्ञतारूपी काव्य !

मंदिराची उभारणी झाली, प्रतीक्षा संपली । दिवे लावूया घरोघरी, अंगणी घालूया सडा रांगोळी । रमले सर्व रामचरणी, रामराज्याची चाहूल लागली ।

बालपणापासूनच दैवी गुण आणि नामजपाची आवड असलेले सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

संकेतला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, क्षात्रगीते लगेच मुखोद्गत होत असत. तो भजने पुष्कळ आवडीने म्हणत असे. तो ‘सदैव साधका पुढेच जायचे’ हे गीत पुष्कळ आवडीने म्हणत असे.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

वेगवेगळ्या देवांची उपासना, वेगवेगळ्या पोथ्या, तसेच वेगवेगळे ग्रंथ आपणांस पहावयास मिळतात; परंतु या सर्वातून आपल्याला एकाच शक्तीचे वर्णन पहावयास मिळते.

कोट्यवधी जिवांचे लौकिक आणि पारमार्थिक कल्याण करणार्‍या श्रीरामाच्या चरणी महर्षि अगस्ती आणि भक्तशिरोमणी संत गोस्वामी तुलसीदास यांनी वाहिलेल्या भावपुष्पांजलीविषयी साधिकेने सांगितलेली भावसूत्रे !

प्रभु श्रीरामाने केवळ शबरी आणि गिधाडराज जटायु या आपल्या भक्तांनाच मुक्ती दिली; परंतु रामनामाने मात्र अनेक दुर्जनांचाही उद्धार केला असल्याची गुणगाथा वेदांमध्ये वर्णिलेली आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ होण्याची अधिष्ठात्री देवता ‘श्रीराम’ असून श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण हे त्याचे प्रयोजन असणे !

अयोध्येतील श्रीरामाचा सोहळा अवर्णनीय झाला ! गावोगावी श्रीरामाचे चिंतन-स्मरण होऊन तो संपूर्ण दिवस पूर्ण चैतन्यमय झाला.

‘धार्मिकस्थळे कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ रहित करा !

अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराममंदिराचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, कुतूबमिनार आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ …