दलितांच्या कथित अपमानावरून पेजावरस्वामींच्या विरोधात बेंगळुरूत तक्रार !

पेजावर मठाचे प्रमुख विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी आणि ‘सुवर्ण न्यूज’ वाहिनीचे सूत्रसंचालक अजित हनुमक्कनवर यांच्याविरुद्ध जातीभेद अन् धार्मिक स्थळी जाती आधारित बहिष्काराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

उद्घाटनासाठी मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने पिंपरी (पुणे) येथील विकासकामे रखडली !

मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करायचे या अट्टाहासापायी अनुमाने १ सहस्र ४५ कोटी ३९ लाख रुपयांची विकासकामे अद्याप चालू करण्यात आली नाहीत.

संपादकीय : चिंताजनक शैक्षणिक स्थिती !

मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीकडेच वळावे लागेल !

‘श्रीरामभक्ती’ जागवा !

श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा जसा जवळ येत आहे, तसे हिंदूंमध्ये श्रीरामभक्तीचे वारे वहात आहेत. रामासाठी हिंदू काहीही करण्यास सिद्ध असतात आणि आहेत…, असे परत एकदा सिद्ध होत आहे !

अशांना मंदिरे पाडून मशिदी बांधणे कसे चालते ?

द्रमुक पक्ष कधीही धर्माच्या विरोधात नाही; मात्र मशीद पाडून मंदिर बांधणे, या गोष्टीचा स्वीकार करता येणार नाही, असे मत द्रमुकचे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर मांडले.

पोथी वाचन कसे करावे ?

‘पोथी वाचतांना तोंड पूर्व, उत्तर आणि पश्चिम या दिशेकडे करावे. आपल्यासमोर देवप्रतिमा असल्यास दक्षिणेकडे तोंड असले तरी चालते; कारण आपले तोंड देवाकडे असते.

आजच्या विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता आहे का ?

‘सध्याच्या काळाला वा युगाला ‘विज्ञानयुग’ म्हटले जाते, हे योग्य आहे का ?’, याचा आधी नीट विचार केला पाहिजे; कारण सध्या विज्ञानाच्या नावाखाली चंगळवाद वाढवला जात आहे…

अयोध्येतील श्रीरामाची भूमी हिंदूंना मिळवून देण्यात दायित्वपूर्ण भूमिका निभावणारे दिवंगत के.के. नायर !

‘के.के. नायर म्हणून ओळखले जाणारे कंदंगलम् करुणाकरन् नायर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९०७ या दिवशी केरळमधील अलाप्पुझा येथील गुटांकडू या छोट्या गावात झाला. स्वातंत्र्यापूर्वी ते इंग्लंडला गेले आणि वयाच्या २१ व्या वर्षी बॅरिस्टर झाले अन् मायदेशी परतण्यापूर्वी ‘भारतीय नागरी सेवा’ परीक्षेत यशस्वी झाले.

श्रीरामजन्मभूमीचा निर्णय : निर्भय न्यायाचा जागतिक संदेश !

‘सत्यमेव जयते’ची अधिकृत घोषणा करणार्‍या भारतीय राज्यघटना प्रणित सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये एकमुखाने श्रीरामजन्मभूमी ही केवळ श्रीरामांची जन्मभूमी असल्याचा निर्भेळ निर्णय दिला.

‘रामराज्य’ यावे, हीच श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

येत्या २२ जानेवारीस अयोध्या येथे तुझ्याच जन्मभूमीत भव्य-दिव्य मंदिरात तुझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, हे ऐकून अतीव आनंद होत आहे. हा क्षण नक्कीच आम्हा सर्व सनातन हिंदु बांधवांसाठी भाग्याचा आहे…