काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागणे दुर्दैवी !
काश्मिरी हिंदूंनी एवढी वर्षे जे भोगले, त्याविषयी ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांचे अनुभव संक्षिप्त रूपात येथे देत आहोत.
काश्मिरी हिंदूंनी एवढी वर्षे जे भोगले, त्याविषयी ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांचे अनुभव संक्षिप्त रूपात येथे देत आहोत.
मला बरे वाटत नसल्याने दीपदादा लगेच माझी विचारपूस करतो. तो मला ‘काही हवे का ?’, असेही विचारतो.
अहो केसरकर, मी जागतिक ख्यातीचा संमोहन उपचार तज्ञ असूनही त्या शास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यावर ते सोडून दिले. आता ते शास्त्र शिकण्यासाठी तुम्ही वेळ कशाला घालवता ?
एकदा एक साधक माझ्या भावाला (श्री. राम होनप यांना) म्हणाला, ‘‘तुम्हाला पाहून मी निःशब्द झालो !’’ आणि त्यानंतर तो साधक रामशी चक्क पाऊण घंटा बोलला. त्याचे ते वागणे पाहून राम ‘निःशब्द’ झाला !’
नाहीतरी तुम्ही संत आहात. तुमची इच्छा ! तुम्ही तुमच्या इच्छेने देह सोडणार, जन्म घेणार. तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे का ?
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करतांना साधिकेला तेथील साधकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती प्रस्तुत लेखात देत आहे.
जीवात्म्यात बीजरूपाने ईश्वराच्या सर्व शक्ती दडलेल्या आहेत, जर त्याला ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्संग मिळाला, तर तो हवे तितके उन्नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’
साधकसंख्या अल्प आणि त्यांची क्षमता अल्प असूनही गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही गावांत आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळीही चांगला प्रतिसाद मिळाला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी येथे आयोजित वाहनफेरीच्या वेळी साधिकेने ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्या करिता केलेला भावजागृतीचा प्रयोग व गुरुकृपेमुळे तिला अनुभवता आलेले गुरुदेवांचे अस्तित्व येथे दिले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या झालेला रथोत्सव पाहून ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे साधिकेला वाटले ‘व डोळ्यांतील अश्रू गुरुदेवांच्या चरणांवर पडून चरणांचा अभिषेक होत आहे’, असे साधिकेला सूक्ष्मातून दिसले.