
नागपूर, 20 डिसेंबर (वार्ता.) – विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची १९ डिसेंबर या दिवशी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. कामकाज सल्लागार समितीच्या या निर्णयाची माहिती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभेत दिली.
सौजन्य : न्यूज 18 लोकमत
विरोधी पक्षाकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !