मुलांच्या आरोग्याला हानीकारक असणार्‍या उत्पादनावर ४८ घंट्यांत कारवाई का केली नाही ? – मुंबई उच्च न्यायालय

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनाच्या पावडरवरील बंदीचे प्रकरण

राजकारणासाठी इतिहास पालटू शकत नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांना देण्यात आलेली ‘धर्मवीर’ उपाधी ही काही आता देण्यात आलेली नाही. शेकडो वर्षांपासून त्यांना ही उपाधी आहे. धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर निर्घृण अत्याचार करण्यात आले; परंतु त्यांनी धर्म सोडला नाही.

नाशिक येथे भ्रमणभाष टॉवर नसतांना माजी नगरसेवकाला १३ लाखांचे घरपट्टी देयक !

शहरातील चुंचाळे परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या घरावर भ्रमणभाषचे (मोबाईल) टॉवर नाही, तरीही महापालिका प्रशासनातील घरपट्टी विभागाने त्यांना १३ लाख २५ सहस्र ८०८ रुपये घरपट्टी भरण्याविषयी थकबाकीची नोटीस पाठवली आहे.

स्विडनमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण ठार

धर्मांधांकडून रॉकेट फटाक्यांद्वारे आक्रमण !

अफगाणिस्तानमध्ये आक्रमण कराल, तर वर्ष १९७१ च्या युद्धाप्रमाणे स्थिती करू !  

तालिबानची पाकिस्तानला समजेल अशा भाषेत चेतावणी !

वादग्रस्त भाग श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर आधारित नसल्याचा ‘सोनी लिव’चा कांगावा !

हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात येणारे निवेदन न स्वीकारता केवळ खंत व्यक्त करण्याचा सोपस्कार !

नारायणपूर (छत्तीसगड) येथे धर्मांतराच्या विरोधातील बंदच्या वेळी आदिवासींकडून चर्चची तोडफोड !

‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘भाजप बाबरीनंतर ज्ञानवापी आणि ईदगाह मशीद यांना लक्ष्य करत आहे !’

माकपचे खासदार जॉन ब्रिट्स यांचा तथ्यहीन आरोप

इतिहास पालटण्याच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा निषेध करावा तितका थोडा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानाचे प्रकरण

कर्नाटकातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांचा देहत्याग

कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांच्या पार्थिवावर ३ जानेवारी या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.