तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

नेहमी खोटे आरोप करून हिंदु संतांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

अमेरिकेतून बंगाल येथे परतलेले ४ जण बीएफ्.७ विषाणूने संक्रमित

अमेरिकेतून बंगालमध्ये परतलेल्या ४ जण कोरोनाच्या बीएफ्. ७ प्रकारच्या विषाणूने संक्रमित झाल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे.

पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल देशात गर्भवती खासदाराच्या पोटात लाथ मारणार्‍या २ खासदारांना कारावास !

सेनेगल येथे गुंडांप्रमाणे वर्तन केलेल्या खासदारांना तात्काळ शिक्षा सुनावण्यात आली. भारतात कधी असे होणे शक्य आहे का ?

फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’कडून आता इराणचे प्रमुख खामेनी यांचे व्यंगचित्र प्रदर्शित !

इराणने फ्रान्सच्या राजदूतांना विचारला जाब !

म्हादई प्रश्नावरून तृणमूलचा मोर्चा, तर ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ची राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी

तृणमूल काँग्रेसने ४ जानेवारी या दिवशी पणजी येथे निषेध मोर्चा काढला, तर १६ जानेवारीपर्यंत केंद्राने प्रकल्पाला दिलेली मान्यता रहित न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ या संघटनेने दिली आहे.

(म्हणे) ‘भाजपशासित राज्यांत झालेला लव्ह जिहादचा कायदा घटनाविरोधी !’

‘लव्ह जिहाद’ची पाठराखण करणारे एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे विधान !

हल्द्वानी (उत्तराखंड) येथील सरकारी भूमीवरील ४ सहस्र घरे पाडण्याला सर्वाेच्च न्यायालयाची स्थगिती

अतिक्रमणावरील कारवाईला स्थगिती नाही; पण प्रथम पुनर्वसन आवश्यक ! – सर्वाेच्च न्यायालय

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भूमी खचत असल्याने ५०० हून अधिक घरांना तडे

उत्तराखंडच्या चमोली येथील जोशीमठमध्ये भूमी खचल्यामुळे ५६१ घरांना, तसेच रस्त्यांनाही तडे गेले आहेत. भूमी खचण्यासह येथून मातीचा गाळ असलेले पाणी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने तेथून आतापर्यंत ६६ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.