सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांना जलप्रदूषणाविषयी राष्‍ट्रीय हरित प्राधिकरणाची नोटीस

जिल्‍ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्‍याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्‍ये सोडले जात आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात कन्‍नड भाषेतील साधना शिबिराला आरंभ

सनातन संस्‍थेच्‍या वतीने येथील सनातनच्‍या आश्रमात ६ जानेवारी २०२३ या दिवशी कन्‍नड भाषेतील साधना शिबिराला चैतन्‍यमय वातावरणात आरंभ झाला. शिबिराच्‍या प्रारंभी शंखनाद करण्‍यात आला.

भाजप शासित ५ राज्यांतील धर्मांतरविरोधी कायद्याला ‘जमात उलेमा-ए-हिंद’कडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

‘लव्ह जिहाद’द्वारे होणार्‍या धर्मांतराला कुणाचे समर्थन आहे, हे आता याद्वारे समोर येत आहे, हे लक्षात घ्या !

लघुशंका करण्याचे प्रकार विमानात घडत असतील, तर हे एअर इंडियाचे अपयश आहे !

विमानातून विदेशात प्रवास करणार्‍यांमध्ये नैतिकता, सुसंस्कृतपणा किती आहे, हेच या घटना दाखवून देतात ! अशांवर संस्कार करण्यास शिक्षणपद्धत अपयशी ठरली, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

इराकमध्ये दुचाकी शर्यत पहाण्यासाठी आलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर मुसलमान पुरुषांकडून आक्रमण !

एल्. तारानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या १७ वर्षीय मुलीवर पुरुषांच्या मोठ्या गटाने ‘अभद्र’ पोशाख परिधान केल्याचा आरोप करत आक्रमण केले.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आजर्‍यात २५ सहस्र हिंदू रस्त्यावर !

हिंदु जनआक्रोश मोर्च्यात धर्मावरील विविध आघात रोखण्याचीही मागणी

सरकारने ब्रह्मगिरी पर्वत हा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर’ म्हणून घोषित करावा ! – छगन भुजबळ

त्र्यंबकेश्‍वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वतवरील अवैध उत्खननाचे प्रकरण

संभाजीराजे ‘धर्मवीर’ असल्याचे १०५ वर्षांपासूनचे पुरावे आहेत ! – विश्‍वास पाटील, लेखक आणि साहित्यिक

डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे ‘विक्रीयोग्य शीर्षक’ वापरल्याचा आरोप !

केंद्र सरकारकडून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर बंदी

केंद्र सरकारने ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेची उपशाखा म्हणून कार्यरत असणार्‍या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या आतंकवादी संघटनेवर बंदी घातली. गृह मंत्रालयाने टी.आर्.एफ्.ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे. ही संघटना वर्ष २०१९ मध्ये अस्तित्वात आली होती.