महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे वक्तव्य केले, ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.