नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन !

आतंकवादी आणि नक्षलवादी आतून कसे मिळालेले आहेत ?, याचा हा आणखी एक पुरावा ! सरकारने नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करणे, हेच त्याचे उत्तर आहे !

प्रदूषणामुळे ६० टक्क्यांहून अधिक नागरिकांचा मुंबई आणि देहली ही शहरे सोडण्याकडे कल !

कुठे सहस्रो वर्षांपासून पृथ्वी प्रदूषणमुक्त ठेवणारी भारतीय संस्कृती, तर कुठे अवघ्या १०० वर्षांत पृथ्वी प्रदूषणग्रस्त करणारे आधुनिक विज्ञान !

पीकविमा आस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्याकडून समज !

राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हानीभरपाई द्यावी, अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, अशी चेतावणी त्यांनी राज्य सरकारला दिली.

‘स्त्रीवाद’ ही फालतू गोष्ट ! – नीना गुप्ता, अभिनेत्री

साम्यवाद्यांच्या चुकीच्या वैचारिक भूमिकांमुळे पाश्‍चात्य देशांतून आलेल्या या ‘समानते’च्या संकल्पनेने भारतातही वैचारिक दिशाभूल करून भारतीय समाजाची एकप्रकारे अधोगतीच केली आहे !

सोलापूर येथे युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी युवतींसाठी ‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.

सातारा जिल्ह्यातील २२ विद्यार्थिनींचे विद्यावेतन वर्षभरापासून थकित !

शहरातील ‘जनता सहकारी बँके’च्या सहयोगाने व्होकेशनल बोर्ड हा अभ्यासक्रम चालवत आहे. व्होकेशनल बोर्ड आणि जनता सहकारी बँक अर्धे-अर्धे वेतन विद्यार्थिनींना देऊ करते.

राज्यात राबवणार ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान !

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर नागरिकांना लुटणारे धर्मांध अटकेत !

चोरी करणारा मोहम्मद उपाख्य सलमान करीब शाह सैयद उपाख्य जाफरी (वय २० वर्षे) आणि शबीर नियामत खान (वय ५२ वर्षे) या २ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये मशिदीत मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

एका मशिदीत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मौलवी मुनताजीर आलम याला अटक केली.

नागरिकांना आकर्षित करणारा ठाणे येथील मंदिरात लावलेला हिंदु जनजागृती समितीचा आकाशकंदिल !

प्रताप सिनेमा कोलबाड भागातील भोलेनाथ मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या वर्षी दिवाळीच्या निमित्त आकाशकंदिल लावण्यात आला होता.