सार्वजनिक मालमत्तांची हानी करणार्यांवर कठोर कारवाई ! – रजनीश शेठ, पोलीस महासंचालक
सार्वजनिक मालमत्तांची हानी करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल. आतापर्यंत १६८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर संभाजीनगर जिल्ह्यात ५४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
सार्वजनिक मालमत्तांची हानी करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल. आतापर्यंत १६८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर संभाजीनगर जिल्ह्यात ५४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
३ एप्रिल २००८ या दिवशी वसंतने चार वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर दगडांनी ठेचून तिची हत्या केली होती. नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने २३ फेब्रुवारी २०१२ या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठकीत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावाची सांगली येथे १ नोव्हेंबर या दिवशी होळी करून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
‘बुद्धीने समजण्यापलीकडे असलेले ईश्वराचे विश्वाचा व्यापार चालवण्याचे नियम, म्हणजे माया समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा साधना करून ईश्वराशी एकरूप होणे जास्त सोपे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
या कार्यक्रमात श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या जीवनपटावर आधारित व्हिडिओ (ध्वनीचित्रचकती) दाखवण्यात आला. उद्योजक, अभियंता, संगीत दिग्दर्शक, तसेच गणपति पंचायतन मंदिराचे सुशोभिकरण आणि विस्तार अशा विविध माध्यमांतून राजे सरकार यांनी अखंड जनसेवा केली.
या वेळी उरमोडी, कृष्णा नदी आणि कण्हेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाण्याविषयी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकार्यांना प्रश्न विचारले. उरमोडी आणि इतर धरणांतून पाण्याची चोरी झाली आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करत त्यांच्या भेटी घेतल्या.
‘लोकशाही’च्या नावाने गळा काढणार्यांना ममता बॅनर्जी यांची हुकूमशाही राजवट कशी चालते ?