जगातील सर्वश्रेष्ठ पदवी !

‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्‍या गुरूंचा ‘खरा शिष्य’ !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मजागृतीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली.

कळवा-विटावा येथील इमारतीचा सज्जा कोसळला, १ महिला ठार, तर १ घायाळ !

कळवा-विटावा येथील सूर्यानगर परिसरात असलेल्या १ मजली इमारतीचा स्लॅब २ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास कोसळला. २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या त्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून इमारत धोकादायक स्थितीत आहे.

बोले तैसा चाले…!

तरुणांनी संघटित प्रयत्न करून राष्ट्रोत्कर्षाचे महत्कर्तव्य आणि ‘भारताला महासत्ता बनवणे’, हे व्यापक ध्येय बाळगून कार्यतत्पर व्हावे !

‘रेडिमेड’ दिवाळी !

पूर्वी शहरांतही दसरा सरला की, दिवाळीच्या स्वागताची सिद्धता चालू होई. अख्खे घर झाडून रंगरंगोटी केली जाई. मुलांपासून वयोवृद्धही यात उत्साहाने सहभागी होत. नंतर घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत.

पुणे येथे अमली पदार्थांची विक्री करतांना ४ जणांना अटक, एकावर गुन्हा नोंद !

तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्यसन लावणार्‍या तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांचे विक्री जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे !

इंस्टाग्रामद्वारे ओळख वाढवून युवतीवर बलात्कार !

वासनेने आंधळे झालेले युवक निर्माण होणे, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! अशा प्रकारे वेगाने समाजाची नीतिमत्ता खालावत जाणे समाजासाठी घातक !

यावर भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

भारतातील मशिदींमधून गोळा करण्यात आलेला पैसा जिहादी आतंकवादासाठी वापरण्यात येतो, अशी माहिती आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्‍या देशांवर कारवाई करणार्‍या ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या अहवालात म्हटले आहे.