सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्या गुरूंचा ‘खरा शिष्य’ !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले