वेद, उपनिषदे आणि भारतीय जीवनपद्धत यांविषयी पाश्‍चात्त्य विचारवंतांचे कौतुकोद़्‍गार !

सध्‍या आपल्‍या जीवनावर पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीचा प्रचंड प्रभाव जाणवतो. आपण आपल्‍या जीवनपद्धतीला पोषक नसलेल्‍या अनेक पाश्‍चात्त्य गोष्‍टी डोळे बंद करून स्‍वीकारल्‍या आहेत.

सनातनचे २३ वे संत पू. विनायक रघुनाथ कर्वे (वय ८१ वर्षे) यांच्‍याविषयी सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांचा भाव आणि प्रीती दर्शवणारे काही भावस्‍पर्शी क्षण !

पू. मामांना संपूर्ण दिवस नामजप करणे साध्‍य होते; कारण परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांना पुष्‍कळ शक्‍ती आणि चैतन्‍य देतात.

आनंदी, हसतमुख आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या (कै.) सौ. सुलोचना नेताजी जाधव (वय ७७ वर्षे) !

३१.१०.२०२३ या दिवशी (कै.) सौ. सुलोचना जाधव आजींच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍यानिमित्त देवद आश्रमातील साधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये, तसेच त्‍यांच्‍या निधनाच्‍या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने अनेक सेवा करणारे देहली सेवाकेंद्रातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रणव मणेरीकर (वय ४४ वर्षे !)

प्रणवदादांना कधी कधी काही साधकांचा पाठपुरावा करून सेवा पूर्ण करायला वेळ लागतो. तेव्‍हाही ते ‘त्‍या साधकाला आधार आणि उत्‍साह वाटेल’, असे त्‍याच्‍याशी बोलतात.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘लोकांच्‍या मनाचा भंग करून समाज विस्‍कळीत करणे’, हा अधर्म असून ‘लोकांच्‍या मनाचे एकीकरण करणे’, हा धर्म आहे.

सेवाकेंद्रातील बालसंस्‍कारवर्गाचे दायित्‍व सांभाळणारी कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील ५४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. वैदेही मनोज खाडये (वय १७ वर्षे) !

एखाद्या विषयावर चर्चा करत असतांना आम्‍हा उभयतांमध्‍ये (पती-पत्नी यांच्‍यामध्‍ये)  कधीतरी वाद होत असेल, तर वैदेही मध्‍येच एखादे चांगले सूत्र सांगते.