कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिपदेला सिंहासनारूढ रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सिंहासनारूढ रूपातील पूजा प्रतिपदेला बांधण्यात आली होती. श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान येथेही श्री जोतिबा देवाची राजदरबारी राजेशाही थाटातील बांधलेली बैठी सालंकृत महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.

सनातन धर्माच्या विरोधात बोलणार्‍यांवर गुन्हे नोंद करणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवून सनातन धर्मियांमध्ये जागृती केली जाणार आहे, तसेच ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंद करणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या महिला डॉक्टरला अटक !

उमरखेड येथे एका शाळेत इयत्ता ५ वीत शिकणार्‍या मुलीला दुचाकीवर शाळेत सोडण्याच्या निमित्ताने बाहेर नेऊन गुन्हेगाराने तिच्यावर अत्याचार केला. मुंबईतील डॉ. सायली शिंदे यांना पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली.

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू !

समृद्धी महामार्गावर वारंवार होणार्‍या भीषण अपघातांची कारणे शोधून प्रशासनाने त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित !

भारतीय खेळांविषयी जागृती हवी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आले होते. या अधिवेशनात क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या आणि प्रथितयश व्यक्ती उपस्थित होत्या.

क्रिकेट आणि ‘बीफ’चा वाद !

भारतात ४५ दिवस चालणार्‍या ‘एक दिवसांच्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धे’ला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी १० देशांचे खेळाडू भारतात आले आहेत.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर भित्तीपत्रके चिकटवून त्याद्वारे ‘सर्व हिंदू आणि सरदार (शीख) परिसर सोडून न गेल्यास त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल’, अशी धमकी दिली आहे.

न्यायालयाद्वारे आयोगाची नियुक्ती आणि त्याच्या अधिकारांची व्याप्ती !

‘आपण नेहमी ऐकतो की, एखाद्या खटल्यामध्ये मा. न्यायालयाने आयोग (कमिशन) नियुक्त केलेला आहे आणि त्या माध्यमातून पुढील साहाय्य घेत आहे. थोडक्यात हा चौकशी आयोग मा. न्यायालयाच्या वतीने एखाद्या संपूर्ण विषयाची निश्‍चिती करत असतो.

मुंबईतील पोलीस आल्यानंतर त्यांच्या समवेत अमली पदार्थांची विक्री करणार्‍यावर कारवाई करणार्‍या सिंधुदुर्गातील पोलिसांनी स्वतः कारवाई का केली नाही ?

‘चरस या अमली पदार्थाची विक्री करणारा कणकवली येथील शौनक सुरेश बागवे (वय ३० वर्षे) याला मुंबई आणि कणकवली येथील पोलिसांच्या पथकाने कणकवली येथून कह्यात घेतले.