‘श्री दुर्गासप्तशती’ या ग्रंथामधील योगाविषयीचे विविध पैलू !

‘श्री दुर्गासप्तशती’ हा सनातन धर्माचा सर्वमान्य असा ग्रंथ आहे. याच्या आधारावर पाठांतर, पारायण मंत्र, शतचंडी इत्यादी अनेक प्रकारची अनुष्ठाने करतांना श्री दुर्गासप्तशतीचे पठण करण्याची परंपरा आहे.

खलिफाचे इस्लामिक राज्य जगभरात स्थापन करणे हेच ‘हमास’चे उद्दिष्ट !

‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा संस्थापक शेख हसन युसेफ याचा मुलगा मसाब युसेफ याचे बुरखाफाड करणारे विधान !

एशियाड क्रीडा स्पर्धांतील भारताचे उज्ज्वल यश !

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय चमूने मिळवलेले यश अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल ! याला कारण केंद्र सरकारने मागील काही वर्षांपूर्वीपासून  नियोजनबद्ध केलेले प्रयत्न आहेत !

साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

साधकांना सूचना पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

प्रकाश प्रक्षेपित करणार्‍या ‘ज्योतीफूल’ नावाच्या दैवी वनस्पतीची माहिती आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘ज्योतीफुला’च्या संदर्भात आलेली अनुभूती

दैवी वनस्पतींच्या एका अभ्यासकाने ‘कोळ्ळीमलई पर्वतावर ‘ज्योतीफूल’ नावाची प्रकाश प्रक्षेपित करणारी दैवी वनस्पती असून तिचे मूळ आणि अग्रभाग यांत प्रकाश दडलेला असतो’, असे सांगणे

‘आश्रम परिसरातील बांधकामाचा मातीचा ढिगारा स्वच्छ असावा आणि त्यातील रज-तम दूर होऊन त्यातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती व्हावी’, यांकडे कटाक्ष असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सर्वसाधारणपणे कुणीही आश्रम नीटनेटका, स्वच्छ आणि सुंदर असावा’, यांचा विचार करेल; परंतु आश्रम परिसरातील मातीचा ढिगाराही स्वच्छ असावा’, हा परात्पर गुरु डॉक्टरांचा विचार वैशिष्ट्यपूर्ण आहे.’

श्री. हनुमंत राघो मोरे यांची सौ. नेहा पानवळकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. हनुमंत मोरे यांची सौ. नेहा पानवळकर यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

भाव आणि चैतन्य यांची अनुभूती देणारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे देहली सेवाकेंद्रातील आगमन !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती !

तिरुपती येथील बालाजीला लाडवांचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर भक्तांना प्रसादाचा लाडू दिला जातो. आम्ही तिरुपती येथून प्रसादाचे लाडू आणले होते.