मुंबईतील पोलीस आल्यानंतर त्यांच्या समवेत अमली पदार्थांची विक्री करणार्‍यावर कारवाई करणार्‍या सिंधुदुर्गातील पोलिसांनी स्वतः कारवाई का केली नाही ?

‘चरस या अमली पदार्थाची विक्री करणारा कणकवली येथील शौनक सुरेश बागवे (वय ३० वर्षे) याला मुंबई आणि कणकवली येथील पोलिसांच्या पथकाने कणकवली येथून कह्यात घेतले.’ (६.१०.२०२३)