तेलंगाणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या खासदाराच्या पोटात अनोळखी व्यक्तीने खुपसला चाकू !
ज्या राज्यातील सत्ताधारी पक्षाचाच खासदार सुरक्षित नाही, तेथे सामान्य जनता कशी सुरक्षित रहाणार ?
ज्या राज्यातील सत्ताधारी पक्षाचाच खासदार सुरक्षित नाही, तेथे सामान्य जनता कशी सुरक्षित रहाणार ?
नवीन पर्यटक हंगामाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यात विविध समुद्रकिनार्यांवर ‘ऑनलाईन रिअल टाईम’ ध्वनी देखरेख यंत्रणा बसवली आहे.
देशाच्या भावी पिढीचा बुद्धीभेद करून तिच्यात नास्तिकतावाद निर्माण करणे आणि पर्यायाने या पिढीला हिंदु धर्मापासून दूर नेण्याचे प्रयत्न चालू आहेत.
म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र अधिसूचित करण्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेली ३ मासांची मुदत २४ ऑक्टोबर या दिवशी संपली आहे.
जी माहिती महिला आयोगाला मिळते, ती भारताच्या राजधानीतील पोलिसांना का मिळत नाही ? ते झोपले आहेत का ?
तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
भारत रशियाच्या ‘एस् ४०० एअर डिफेन्स सिस्टम’ आणि इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ यांच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची संरक्षण यंत्रणा सिद्ध करत आहे.
यातील काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रांवर ‘कॉपी’चे प्रकार चालू असल्याने अनेक विद्यार्थी हे आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात घेत असल्याची माहिती सदस्यांनी सभागृहात दिली.
बाँबे रुग्णालयामध्ये पोलिसांनी कॉक्स अँड किंग्सचा प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर याचा भ्रमणभाष आणि टॅब दोन्हीही जप्त केले
‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे वर्ष २०२३ चे पुरस्कार घोषित झाले आहेत. हा पुरस्कार सोहळा २ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४.३० वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केला आहे.