प्रतापगड (सातारा) येथे आज शूरवीर जिवाजी महाले यांचा जयंती उत्‍सव !

शूरवीर जिवाजी महाले यांचा जयंती उत्‍सव ९ ऑक्‍टोबर या दिवशी प्रतापगड (सातारा) येथे साजरा होणार आहे, अशी माहिती ‘स्‍वाभिमानी नाभिक संघटने’चे राज्‍याध्‍यक्ष शंकरराव गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

नागपूर येथील कु. आदिनाथ देशपांडे याचा राष्‍ट्रीय स्‍तरावरील पाठांतर स्‍पर्धेत द्वितीय क्रमांक !

मुंबई येथील अभिनेत्री, लेखिका आणि यूट्यूबर अनुराधा राजाध्‍यक्ष यांनी ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये आयोजित केलेल्‍या ‘ऑनलाईन’ राष्‍ट्रीय स्‍तरावरील ‘मनाचे श्‍लोक पाठांतर स्‍पर्धे’त सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे (इयत्ता तिसरी)) याने सहभाग घेतला होता.

इस्रायल-हमास युद्ध !

हमासच्‍या आतंकवादी आक्रमणातून भारताने शिकून पाकच्‍या आतंकवादाचा त्‍याच्‍या भूमीत शिरून अंत करावा, ही अपेक्षा !

परभणी येथे बालविवाह करून अत्‍याचार करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद !

परभणी येथील एका १५ वर्षांच्‍या मुलीशी विवाह करून तिच्‍यावर अत्‍याचार केल्‍याची घटना १७ सप्‍टेंबर या दिवशी शहरात घडली होती. या प्रकरणी तिच्‍या पतीविरुद्ध अत्‍याचार आणि बाललैंगिक अत्‍याचार (पोक्‍सो) कायद्यानुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.

१०८ गणेश मंडळांवर गुन्‍हे नोंद होणार !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ध्‍वनीप्रदूषणाच्‍या मर्यादेचे उल्लंघन केल्‍याने शहरातील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

गरब्‍यात घुसखोरी करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हा नोंदवायला हवा !

‘नवरात्रोत्‍सवातील ‘गरब्‍या’मध्‍ये मुसलमान तरुण घुसू नयेत; म्‍हणून आयोजकांनी कार्यक्रमस्‍थळी येणार्‍यांचे ओळखपत्र आणि आधारकार्ड पडताळून प्रवेश द्यावा’, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेने केले आहे.

इस्रायल आणि हमास यांचे युद्ध थांबवण्‍यासाठी जगाने प्रयत्न करावा !

‘इस्रायल आणि पॅलेस्‍टाईनची ‘हमास’ ही आतंकवादी संघटना यांच्‍यामध्‍ये एक मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासचे शेकडो आतंकवादी इस्रायलमध्‍ये घुसले आहेत आणि त्‍यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटच्‍या साहाय्‍याने आक्रमण केले आहे.

हिंदु धर्म आणि संस्‍कृती !

‘हिंदु धर्म आणि संस्‍कृती सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्‍मसात करून घेते. वास्‍तविक विषम संस्‍कृती एकमेकांच्‍या सान्‍निध्‍यात आल्‍यावर त्‍यांना एकमेकांचा नाश करण्‍याविना अन्‍य काही मार्ग सापडत नाही.

कॅनडा हे हिंदुविरोधी कारवायांचे जागतिक मुख्‍यालय !

कॅनडामधील मुख्‍य राष्‍ट्रीय पक्षाचा पहिला शीख नेता आणि खलिस्‍तानला सहानुभूती देण्‍यास बांधील असलेल्‍या नेत्‍याचा उदय होणे, हे कॅनडामधील मुख्‍य प्रवाहातील राजकारणात आतंकवादाचे आगमन होण्‍याचे संकेत आहेत.