नागपूर – मुंबई येथील अभिनेत्री, लेखिका आणि यूट्यूबर अनुराधा राजाध्यक्ष यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय स्तरावरील ‘मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धे’त सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे (इयत्ता तिसरी)) याने सहभाग घेतला होता. त्यात त्याचा द्वितीय क्रमांक आला. ‘श्री गुरुकृपेनेच हे यश मिळाले’, असे कु. आदिनाथ याने सांगितले. कु. आदिनाथ याने शाळेत जन्माष्टमीला गीतेच्या श्लोकांचे पठणही केले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > नागपूर येथील कु. आदिनाथ देशपांडे याचा राष्ट्रीय स्तरावरील पाठांतर स्पर्धेत द्वितीय क्रमांक !
नागपूर येथील कु. आदिनाथ देशपांडे याचा राष्ट्रीय स्तरावरील पाठांतर स्पर्धेत द्वितीय क्रमांक !
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !