शिवसेनेच्‍या आमदार पात्रतेविषयी २० ऑक्‍टोबर या दिवशी सुनावणी होणार !

शिवसेनेचे १६ आमदार पात्र कि अपात्र ? याविषयी १२ ऑक्‍टोबर या दिवशी विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सुनावणी झाली; मात्र या वेळी कोणतीही ठोस भूमिका निश्‍चित करण्‍यात आली नाही.

परप्रांतीय अनधिकृत मासेविक्रेत्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे नोंदवा ! – मनसेची मागणी

जे सर्वसामान्‍यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

टोलवसुली थांबवण्‍यासाठी राज ठाकरे यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट !

राज्‍यातील टोलवसुलीच्‍या प्रश्‍नाविषयी १२ ऑक्‍टोबर या दिवशी मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्‍यांच्‍या निवासस्‍थानी भेट घेतली. या वेळी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते.

कलंकित लोकप्रतिनिधींची समस्‍या !

गुन्‍हेगारी प्रवृत्तीच्‍या उमेदवारांना तिकीट न देण्‍याची इच्‍छाशक्‍ती न दाखवणारे राजकीय पक्ष सुराज्‍य काय देणार ?

पूर्वजांची अवहेलना नको !

सध्‍या पितृपक्ष चालू आहे. याच अनुषंगाने सामाजिक माध्‍यमांवर एक छायाचित्र प्रसारित झाले. त्‍यात ‘स्‍मार्ट’ भ्रमणभाष येण्‍याच्‍या आधी सर्वजण वापरत असलेल्‍या भ्रमणभाष संचांची छायाचित्रे आहेत.

कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ग्रामस्‍थांकडून निषेध

मुश्रीफ यांच्‍या विधानाच्‍या विरोधात गावांमध्‍ये संतप्‍त प्रतिक्रिया उमटली आणि त्‍याचा निषेध करत संभाव्‍य हद्दवाढीला विरोध करत १८ गावांमध्‍ये १२ ऑक्‍टोबरला कडकडीत बंद पाळण्‍यात आला.

मुसलमानबहुल भागातील हिंदूंची स्‍थिती जाणा !

भरूच (गुजरात) येथील मुसलमानबहुल इखर गावातील हिंदूंना तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्‍या वेळी गरब्‍याचे आयोजन केल्‍यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे.

इस्रायल आणि पॅलेस्‍टाईन युद्ध : साम्राज्‍यवाद नव्‍हे धर्मयुद्धच !

३५ एकर भूमीच्‍या तुकड्यासाठी इस्रायल आणि पॅलेस्‍टाईन यांच्‍यात चालू आहे वर्षानुवर्षे संघर्ष !

श्राद्धाविषयी अपप्रचार करून धर्महानी करू नका !

आजकाल मुलांचे आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते. सनातन धर्माने देव, ऋषि, पितृ आणि समाज हे ४ ऋण सांगितले आहेत. त्‍यामुळे हिंदूंच्‍या मागील कित्‍येक पिढ्या हे ऋण उतरवण्‍यासाठी प्रयत्न करायचे.

आम्‍लपित्त (Acidity) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

आम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.