हमासचा मोठा कमांडर बिलाल अल् कादरा ठार

इस्रायलने १४ ऑक्टोबरच्या रात्री गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात हमासचा कमांडर बिलाल अल् कादरा ठार झाला. कादरा हा दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा कमांडर होता. तो इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला उत्तरदायी होता.

उत्तरप्रदेशचा पोलीस शिपाई सुहेल अंसारी याने फेसबुकवरून पॅलेस्टाईनसाठी मागितली देणगी !

उत्तरप्रदेशच नाही, तर देशातील प्रत्येक राज्यांतील पोलीस दलामध्ये अशा मानसिकतेच्या पोलिसांना शोधून काढून त्यांना नोकरीतून काढून टाकणे, तसेच त्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे !

कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

‘ताज’ हॉटेलमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्‍या युवकाला अटक !

शहरातील ‘ताज’ या प्रसिद्ध हॉटेलमध्ये बाँबस्फोट करण्याची दूरभाषद्वारे धमकी देणार्‍या युवकाला पोलिसांनी देहली येथून अटक केली. धरमपाल सिंह (वय ३६ वर्षे) असे त्याचे नाव आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात धरमपाल सिंह याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

इस्रायल गाझामधील लाखो लोकांना बेघर करून अत्याचार करत असल्याचा ओवैसी यांचा कांगावा !

३२ वर्षांपूर्वी जिहादी आतंकवाद्यांच्या भयामुळे साडेसात लाख काश्मिरी हिंदू त्यांच्याच देशात विस्थापित झाले. याविषयी ओवैसी महाशयांनी कधी भाष्य का केले नाही ? भारतातील जिहादी आतंकवादाच्या विरोधात ओवैसी तोंड उघडण्यास का घाबरतात ?

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !

हिंदु मुली आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहिंदूंना गरब्यात प्रवेशबंदी करावी आणि असा मोठा फलक प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने नवरात्रोत्सव मंडळे आणि गरबा आयोजक यांना केले आहे.

गोव्यातील इस्रायली पर्यटक मायदेशी परतत आहेत !

‘देश प्रथम, सुटी नंतर’, अशी इस्रायली पर्यटकांची भावना ! भारतियांनी यातून बोध घ्यावा ! असे राष्ट्रप्रेम किती भारतियांमध्ये आहे ?

विविध उपक्रम राबवून आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमाची सुविधा देऊनही बंदीवानांमध्ये सुधारणा अल्प ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कोलवाळ कारागृहात चिकन वाढण्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे हल्लीच बंदीवानांमध्ये हाणामारी झाली होती. यात ३ बंदीवान घायाळ झाले होते.

निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा !

उदयनिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा) गुन्हा नोंदवा, अशी तक्रार ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर या दिवशी दिली.

गोव्यासह इतर राज्यांत १३५ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणण्याचा डाव फसला !

अमली पदार्थ तस्करी हा राष्ट्रविरोधी गुन्हा ठरवून त्याप्रमाणे त्यातील दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे; कारण शत्रूराष्ट्र पाकिस्तान आणि चीन हे अमली पदार्थांद्वारे देशाची युवा पिढी नष्ट करण्याचे षड्यंत्र रचत आहेत !