फलक प्रसिद्धीकरता
बस्ती (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रोत्सवाच्या वेळी एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्यावर काळे कापड फेकले. या तरुणीने ‘इस्लाम झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणाही दिल्या.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/731758.html