भ्रमणभाष वापरण्यावरून रोखल्याने तरुणाने केली त्याच्या आईची हत्या !
यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
‘इस्रायल डिफेंस फोर्स’ने पुढे म्हटले आहे, ‘‘या व्हिडिओमध्ये मुले घायाळ झाल्याचे, तसेच रडत असल्याचे दिसत आहे. आम्ही हमासच्या आतंकवाद्यांना पराभूत करूनच शांत होऊ !’
आसाम राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने संबंधित काँग्रेसींवर कठोर कारवाई करणे सहज शक्य आहे. तसेच ‘जिहादला वारंवार पाठिंबा देणार्या काँग्रेस पक्षावर बंदीच का लादू नये ?’, असे कुणी विचारल्यास चूक ते काय ?
इस्रायलवर लेबनॉनमधील आतंकवादी संघटना हिजबुल्लाने पुन्हा एकदा आक्रमण केले आहे. हिजबुल्ला ठराविक काळाने इस्रायलवर आक्रमण करत आहे. या आक्रमणानंतर इस्रायलने हिजबुल्लावर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले आहे.
‘जय श्रीराम’च्या घोषणा प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिल्या. भारतातील नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा कुठे द्याव्यात आणि देऊ नयेत’, असा काही कायदा नाही !
इस्रायल आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो, तसे भारताने आतापर्यंत केले असते, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता आणि काश्मीरमध्ये हिंदू निर्धास्तपणे राहू शकले असते !
नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करावेत !
इस्रायलने १४ ऑक्टोबरच्या रात्री गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात हमासचा कमांडर बिलाल अल् कादरा ठार झाला. कादरा हा दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा कमांडर होता. तो इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला उत्तरदायी होता.
उत्तरप्रदेशच नाही, तर देशातील प्रत्येक राज्यांतील पोलीस दलामध्ये अशा मानसिकतेच्या पोलिसांना शोधून काढून त्यांना नोकरीतून काढून टाकणे, तसेच त्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !