पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये !

सनातन संस्‍थेचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचा वाढदिवस २६ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी झाला. त्‍यांच्‍यामध्‍ये अनेक दैवी लक्षणे आहेत. या लेखातून आपण त्‍यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये जाणून घेऊया.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

मानसिक शांती आणि समाधी यांच्‍या आड येणार्‍या सहा रिपूंचा क्रमाक्रमाने त्‍याग करून मन निर्मळ करणे, म्‍हणजे ज्ञान !

वैश्‍विक हिंदु अधिवेशनाच्‍या सेवेसाठी गोव्‍यात पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्‍या घरी निवासासाठी असतांना अनुभवलेली पू. वामन यांची थोरवी !

वैश्‍विक हिंदु अधिवेशनाच्‍या सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर मनात पुष्‍कळ भाव दाटून येणे.

भांडूप (मुंबई) येथील कै. मदन मोहन चेऊलकर (वय ६९ वर्षे) यांच्‍या आजारपणात आश्रमात राहून साधना करणे आणि ‘नामजपामुळे अशक्‍य गोष्‍टीही साध्‍य होऊ शकतात’, यासंदर्भात आलेल्‍या अनुभूती

बाबा घरी सतत चिडचिड करायचे; परंतु ते आश्रमात आल्‍यावर शांत झाले.

कल्‍याण येथील इतिहासाचे अभ्‍यासक श्रीराम साठे यांचे निधन

कल्‍याण येथील इतिहासाचे अभ्‍यासक श्रीराम विनायक साठे यांचे २६ सप्‍टेंबरला येथील खासगी रुग्‍णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. साठे हे मुंबई महानगरपालिकेतून तंत्रज्ञ अभियंता म्‍हणून निवृत्त झाले होते.

पोलीस ठाण्‍यातून पाणी पिण्‍याच्‍या निमित्ताने चोर पळाला

कफ परेड पोलीस ठाण्‍यात चौकशी चालू असतांना एका चोराने पाणी पिण्‍याचे निमित्त करून पोलीस ठाण्‍यातून पळ काढला.

प्रदूषणाच्‍या नावाखाली गणेशोत्‍सवच नव्‍हे, तर अनेक सण-उत्‍सवांवर बंधने आणण्‍याचे षड्‍यंत्र ! – अधिवक्‍ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्‍कृती अभ्‍यासक

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘गणेशोत्‍सवामुळे जलप्रदूषण होते का ?’

संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्‍याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना ! – आमदार नीतेश राणे

विधानसभा अध्‍यक्षांच्‍या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण !

पिंपरीतील इंद्रायणी नदी सुधार अहवाल शासनाने स्‍वीकारला !

इंद्रायणी नदीच्‍या दोन्‍ही तीरावरील एकूण ५४ गावे आणि शहरांतून निघणारे सांडपाणी, तसेच औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्‍त सांडपाणी, तसेच मैला यांमुळे नदी प्रदूषित झाली आहे.

पुणे येथे भाविकांच्‍या सोयीसाठी लोकसहभागातून २०० स्‍वच्‍छतागृहे; गरोदर महिलांना आरामासाठी ३ ‘व्‍हॅनिटी व्‍हॅन’ !

देशभरातील भाविकांचे पुण्‍याचा गणेशोत्‍सव प्रमुख आकर्षण आहे. शहरातील गणेशोत्‍सव मंडळांची सजावट, देखावे पहाण्‍यासाठी अन्‍य शहरांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात.