अनंत चतुर्दशीचे व्रत Anant Chaturdashi

अनंत चतुर्दशी ! ‘गतवैभव प्राप्‍त करण्‍यासाठी श्री विष्‍णुदेवतेला अनुसरून केल्‍या जाणार्‍या या व्रतामध्‍ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.

ब्रह्मीभूत स्‍वामी वरदानंद भारती यांची ‘वरदवाणी’ !

शासनकर्ता दुःखाला, कष्‍टाला, संकटाला वा लोकांमध्‍ये होऊ शकणार्‍या अप्रियतेला कंटाळून हानीचे भय बाळगणारा आणि त्‍यामुळे वाटले तसा वागणारा असा राजा नसावा. तो खर्‍या अर्थाने धर्मनिष्‍ठ असावा.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

स्‍वीकारण्‍याची आणि शिकण्‍याची वृत्ती असलेल्‍या अन् इतरांना साधनेत साहाय्‍य करणार्‍या सांगली येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांचे यजमान श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

नम्र, प्रेमळ आणि सतत परेच्‍छेने वागणार्‍या ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सौ. प्रणिता आपटे (वय ५३ वर्षे) !

म्‍हापसा (गोवा) येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. प्रणिता आपटे अधूनमधून रामनाथी येथील सनातन आश्रमात येत असतात. आश्रमातील काही साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्‍याविषयी जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे पाहूया.

हे हिंदु राष्‍ट्र प्रेरका, धर्मरक्षका, तुम्‍हा वंदना ।

संतशिरोमणी, भक्‍तवत्‍सला, हे दयाघना ।
तव दर्शने पूर्ण होती सर्व मनोकामना ॥

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवून देणारे श्री. शैलेंद्र पुंड यांना आलेल्‍या अनुभूती

अकोला येथील श्री. शैलेंद्र पुंड यांनी पू. वामन राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवली. ती बनवतांना त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजात ध्‍वनीमुद्रित केलेले ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नमः ।’, हे नामजप ऐकतांना साधिकांना आलेल्‍या अनुभूती

‘नामजप ऐकून माझे मन लगेच स्‍थिर झाले आणि माझी भावजागृती होऊ लागली.’

प्रगत आणि अप्रगत म्हणजे काय ?

काही बुद्धीवादी लोक म्हणतात की, समाजाच्या अप्रगत अवस्थेत वेद निर्माण झाले, ज्यात जारणमारण वगैरे यातुविद्या आहे; पण हे खोटे आहे. समाज जेव्हा पूर्णावस्थेला, प्रगतीला पोचलेला असतो, तेव्हा त्यात अप्रगत अवस्थांपासून प्रगत अवस्थेपर्यंत सर्व स्तर असतात.

भारतातील महान ऋषि परंपरा 

भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल. या सदराच्या माध्यमातून थोर ऋषींविषयीची अमूल्य माहिती आपण जाणून घेत आहोत.