रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यानंतर जाणवलेली सूत्रे 

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ‘रामनाथी आश्रमात आल्‍यावर मला वैकुंठात आल्‍यासारखे वाटले.

कु. सार्थक कोंडावार

२. ‘सनातन आश्रम’ हे गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) हृदय असून मी त्‍यात आहे’, असे जाणवून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

३. आश्रमातील सर्व साधक मिळूनमिसळून रहातात. ते सर्वांशी संवाद साधतात आणि आनंदात असतात.

४. ‘आश्रमात पुष्‍कळ चैतन्‍य आहे’, असे मला जाणवले.’

– कु. सार्थक कोंडावार (वय १६ वर्षे), नांदेड (२४.५.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक