अंगावर पित्त उठून खाज येत असल्‍यास घरगुती उपाय

अंगावर पित्त उठून खाज येत असल्‍यास चमचाभर खोबरेल तेलात किंवा कोणत्‍याही खाद्य तेलात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा असे एकत्र मिसळून हे तेल खाज येणार्‍या भागी लावावे. याने खाज येणे लगेच थांबते.

नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्‍थान !

नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंना पलायन करण्‍यास भाग पाडणे, हे काश्‍मीरप्रमाणेच घडवलेले दुष्‍कृत्‍य आहे, हे जाणा !

‘खनिज सुरक्षा सहकार्य’ गटातील भारताच्‍या समावेशाचे महत्त्व !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अमेरिका दौर्‍यात भारत आणि अमेरिका यांच्‍यातील अंतराळ करार झाला. त्‍यासमवेतच ‘खनिज सुरक्षा सहकार्य’ हाही करार झाला. ‘खनिज सुरक्षा सहकार्या’मध्‍ये (‘मिनरल सिक्‍युरिटी पार्टनरशिप’मध्‍ये) भारताच्‍या समावेशामुळे काय लाभ होईल ? हे या लेखात पाहूया.

सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून तिस्‍ता सेटलवाड यांना जामीन; पण विशेष वागणुकीमागील कारण गुलदस्‍त्‍यात !

‘१९.७.२०२३ या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने वादग्रस्‍त समाजसेविका तिस्‍ता सेटलवाड यांना जामीन दिला. यापूर्वी गुजरात उच्‍च न्‍यायालयाने त्‍यांना जामीन नाकारला होता. तो आदेश विकृत असल्‍याचे सांगितले.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना स्‍थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. मधुरा चतुर्भुज यांना झालेले तीव्र आध्‍यात्मिक त्रास, त्‍यांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्‍यांच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट

सनातनची साधिका कु. मधुरा मोहन चतुर्भुज यांना तीव्र आध्‍यात्मिक त्रास असतांनाही त्‍यांनी साधनेचे प्रयत्न कसे केले ? आणि त्‍यामुळे त्‍यांच्‍यात झालेला पालट येथे देत आहोत.

उत्‍साही आणि सतत कृतज्ञताभावात असलेल्‍या ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या भांडुप (पूर्व), मुंबई येथील (कै.) श्रीमती पुष्‍पलता नेसवणकर (वय ९० वर्षे) !

सुश्री (कु.) कुंदा नेसवणकर यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये आणि आजींच्‍या मृत्‍यूनंतर साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सनातनच्‍या ६९ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना श्री. रवि आणि सौ. राधा साळोखे यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांना साळोखे दांपत्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

शांत, आनंदी, सेवेची ओढ असलेली आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी भाव असलेली वर्धा येथील ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अवंती सुनील कलोडे (वय १३ वर्षे) !

उद्या श्रावण शुक्‍ल एकादशी (२७.८.२०२३) या दिवशी कु. अवंती सुनील कलोडे हिचा १३ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.