गुरुपौर्णिमेचे वैशिष्‍ट्य


‘दसरा क्षत्रियांसाठी, दिवाळी वैश्‍यांसाठी, श्रावणी पौर्णिमा ब्राह्मणांसाठी, शिवरात्री शिवभक्‍तांसाठी, जन्‍माष्‍टमी कृष्‍णभक्‍तांसाठी विशेष आहे; परंतु गुरुपौर्णिमेचे पर्व, तर मानवमात्रांसाठी, सर्व देवता आणि दैत्‍यांसाठी विशेष आहे. सर्व धर्म, जाती, पंथ आणि संप्रदायांसाठी गुरुपौर्णिमा पर्व उन्‍नतीचा संदेश देते.

(संदर्भ : ऋषीप्रसाद, वर्ष २०२२, अंक ३५४)