अष्टांग बुद्धीवंत
१. ‘श्रवण करण्याची (ऐकण्याची) इच्छा होणे
२. श्रवण करण्याची केवळ इच्छाच नाही, तर ते श्रवण मनापासून करणे
३. श्रवण केलेल्या गोष्टी आचरणात आणणे
४. श्रवण केलेल्या गोष्टीचे चिंतन करणे
५. श्रवण केलेल्या गोष्टींचा भावार्थ समजून घेणे
६. श्रवण केलेल्या गोष्टींचे तात्पर्य व्यवस्थित समजून घेणे
७. विज्ञान आणि तत्त्वज्ञान नीट जाणून घेणे
८. श्रवण केलेल्या गोष्टी मनापासून मानणे’
(साभार : ‘गीता स्वाध्याय’, एप्रिल – मे २०२३)