भ्रष्टाचाराचे पूल !

भारतातील सरकारी बांधकामे भक्कम आणि टिकाऊ होण्यासाठी भ्रष्टाचार नष्ट करणे, हाच एकमेव उपाय !

युवावर्गाचे कर्तव्य काय ?

एकूणच जगाची स्थिती पाहिल्यास कधीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे युवावर्गाला राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणे आणि करून घेणे आवश्यक आहे !

सत्‍य दडपण्‍याचा प्रयत्न करणारे धर्मांध !

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेने ‘अजमेर-९२’ या आगामी हिंदी चित्रपटावर बंदी घालण्‍याची मागणी केली. या चित्रपटामध्‍ये वर्ष १९९२ मध्‍ये अजमेरमधील महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनींना जाळ्‍यात ओढून त्‍यांचे लैंगिक शोषण करण्‍यात आल्‍याची घटना मांडण्‍यात आली आहे.

हिंदु धर्मावरील संकट आणि हिंदूंचे दायित्व !

वर्ष २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता.

‘अल्पसंख्यांकांना दोष देऊ नका !’ कारण…

या स्वतंत्र हिंदुस्थानात आज अशी वेळ आली आहे की, ‘सर्वसामान्य हिंदूचे जीवन सुरक्षित आहे’, असे म्हणता येत नाही.

कृतज्ञता

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचे २०० भाग आज पूर्ण होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांच्यामुळेच हे शक्य झाले. यासाठी मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे.

हिंदूंनो, मुसलमानांची रणनीती समजून घ्या आणि वेळीच जागे व्हा !

‘मुसलमानांच्या दृष्टीने हिंदु ‘काफिर’ आहेत. ‘हिंदूंचे धर्मांतर करणे किंवा त्यांना नष्ट करणे’, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, म्हणजेच ‘हिंदु’ मुसलमानांचे शत्रू आहेत. ‘शत्रू शत्रूवर कधीच प्रेम करत नाही. तो जेव्हा प्रेम करतो, तेव्हा ते षड्यंत्र असते.’

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांचे वास्तव जाणा !

हिंदूंनी डोळ्यांवर लावलेली झापडे काढावीत. आपण या अभिनेत्यांना आदर्श मानून त्यांचा उदोउदो करतो. प्रत्यक्षात अभिनेत्यांची स्थिती काय आहे, हे जाणून त्यांना किती पाठिंबा द्यायचा ? त्यांना किती डोक्यावर घ्यायचे ? हे वेळीच ठरवायला हवे.’

गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्‍लक

वेद, शास्‍त्र, स्‍मृती वगैरेंच्‍या बहुवाक्‍यतेचे एकवाक्‍यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्‍यांचे शब्‍दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा ?, हे गुरुकृपेने कळते.