सत्‍य दडपण्‍याचा प्रयत्न करणारे धर्मांध !

फलक प्रसिद्धीकरता

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेने ‘अजमेर-९२’ या आगामी हिंदी चित्रपटावर बंदी घालण्‍याची मागणी केली. या चित्रपटामध्‍ये वर्ष १९९२ मध्‍ये अजमेरमधील महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनींना जाळ्‍यात ओढून त्‍यांचे लैंगिक शोषण करण्‍यात आल्‍याची घटना मांडण्‍यात आली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/689253.html