शेतीला प्रारंभ होण्‍यापूर्वीच राज्‍यात आढळले लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे !

राज्‍यात शेतीला प्रारंभ होण्‍यापूर्वी राज्‍यात लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे सापडले आहेत. १ एप्रिलपासून भरारी पथकाकडून करण्‍यात आलेल्‍या कारवाईत अवघ्‍या दीड मासात राज्‍यात १८.४० मेट्रिक टन बोगस खतांचा साठा सापडला आहे.

राज्‍यातील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, महिला आणि बाल विकासमंत्री

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमित्त राज्‍यशासन राज्‍यातील २७ सहस्र ८९७ ग्रामपंचायतींमधील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार कर भरण्‍यासाठी नोटिसा ! – सुजाता ढोले, अतिरिक्‍त आयुक्‍त, नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर भरण्‍यास नकार देणार्‍या ४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार कर भरण्‍यासाठी नोटिसा बजावण्‍यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त सुजाता ढोले यांनी दिली.

हिंदुजागृती आणि कायदा !

हिंदु मुलींच्या निर्घृण हत्या थांबवण्यासाठी आता हिंदूंनीच दंड थोपटले पाहिजेत

‘गायरान’ मोकळे करा !

मुक्या जनावरांच्या हक्काच्या जागेवर अवैधरित्या ताबा मिळवणार्‍यांवर सरकारने कठोरातील कठोर कारवाई करायला हवी. या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’च हवे !

काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे असलेल्या ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्‍या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या केली.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणे, हा हिंदूंनी स्वतःशीच केलेला द्रोह !

कर्नाटक मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर झालेल्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये निवडणुकीत दिलेल्या ५ विनामूल्य गोष्टींच्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यासाठी तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध आवश्यक !

आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध प्रयत्न केला आणि तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला, तर नक्कीच नागरिकांचे, देशाचे आरोग्य स्वस्थ अन् बलशाली होण्यास साहाय्य होईल हीच अपेक्षा !

चर्चमध्ये घरे जाळायला शिकवतात का ?

२४ मे २०२३ या दिवशी ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहने यांना आग लावली, तसेच गोळीबारही केला.

हिंदूंनी अधिक सजग आणि संघटित होण्याची आवश्यकता !

समाजमाध्यमावरील धार्मिक भावना दुखावणार्‍या एका लिखाणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.