‘मणीपूरमध्ये ‘मेईतेई’ या हिंदु समाजाला ‘अनुसूचित जमाती’चा दर्जा देण्याच्या विरोधात चालू झालेला हिंसाचार २१ दिवसांच्या संचारबंदीच्या शिथिलतेनंतर पुन्हा उसळला. २४ मे २०२३ या दिवशी ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहने यांना आग लावली, तसेच गोळीबारही केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ३ जण घायाळ झाले.’ (२६.५.२०२३)
चर्चमध्ये घरे जाळायला शिकवतात का ?
नूतन लेख
तमिळनाडूमध्ये पाद्य्राने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न !
हिंदु युवती भ्रमित होण्यामागील कारण !
पाकच्या कुख्यात आतंकवादी हाफिज सईद याच्या अपहरण झालेल्या मुलाची हत्या झाल्याचा दावा !
तुर्कीयेच्या संसदेजवळ आत्मघाती बाँबस्फोट : २ आतंकवादी ठार
मणीपूरमधील हिंसाचारामागे बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटना ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची माहिती
आतंकवादी हाफिझ सईद याच्या सहकार्याची पाकिस्तानमध्ये हत्या