राज्यशासन अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देणार !
शासकीय निधीतून लाभ देतांना विद्यार्थ्यांमध्ये समाज आणि राष्ट्र यांप्रती कर्तव्यभावना निर्माण होण्यावर शासनाने भर द्यावा !
शासकीय निधीतून लाभ देतांना विद्यार्थ्यांमध्ये समाज आणि राष्ट्र यांप्रती कर्तव्यभावना निर्माण होण्यावर शासनाने भर द्यावा !
अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाय यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अफगाणी मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करण्याची विनंती….
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सनातन संस्थेचे संकेतस्थळ Sanatan.org चा आज वर्धापनदिन !
नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महंम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.
‘पाळंदे कुरियर’चे संस्थापक यशवंत पाळंदे यांचे वृद्धापकाळाने निधन !
सैनिकासारख्या अतीमहनीय व्यक्तीचा मृत्यू होऊनही कारवाईला वेग येत नाही, पसार नगरसेवकाचा थांगपत्ता लागत नाही, असे कसे ? नगरसेवकाच्या माध्यमातून द्रमुक पक्षाने दाखवलेली दहशत आणि अरेरावी पहाता या पक्षावर कायमस्वरूपीच बंदी आणायला हवी.
दूरच्या ठिकाणी रहाणार्या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक संख्येने महिला असलेल्या मार्गांची सूची आम्ही आयोजकांकडे मागितली आहे, अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मठ आणि मंदिरे यांचा विकास अन् जीर्णाेद्धार यांसाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.
‘भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे वासुदेव बळवंत फडके या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील कारागृहात डांबून ठेवले होते. बंदिवासात असतांना कारागृहातून पळून जाण्याचा मोठा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केल्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर अधिक बंधने लादली होती.