सर्वच सरकारांनी असे निर्णय घ्यावेत !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मठ आणि मंदिरे यांचा विकास अन् जीर्णाेद्धार यांसाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/654975.html