आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे उद्गार : भारतियांनो, मी तुमच्यासाठी आपला प्राण का देऊ नये ?

‘भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे वासुदेव बळवंत फडके या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील कारागृहात डांबून ठेवले होते. बंदिवासात असतांना कारागृहातून पळून जाण्याचा मोठा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केल्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर अधिक बंधने लादली होती.

कोकणची काशी श्रीक्षेत्र कुणकेश्वरची यात्रा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वरला ‘कोकणची काशी’ असे संबोधतात. अशा या श्री देव कुणकेश्वराची यात्रा १८ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या पवित्र स्थानाची संक्षिप्त माहिती प्रस्तुत लेखात देत आहोत.

महाशिवरात्रीला करण्यात येणारी ‘यामपूजा’ (रात्रीच्या ४ प्रहरी करण्यात येणार्‍या ४ पूजा) या संदर्भातील संशोधन !

वर्ष २०२२ मधील महाशिवरात्रीला यामपूजेच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक संशोधनात्मक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

अमेरिका येथे सनातनच्या बालसाधिकेचे शाळेत ‘भरतनाट्यम्’चे सादरीकरण !

इयत्ता चौथीमध्ये शिकणारी सनातनची बालसाधिका कु. ईश्वरी कुलकर्णी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिने या उपक्रमात ‘भरतनाट्यम्’वर आधारित ‘नमो नमो भारताम्बे’ या भारतमातेच्या संस्कृत गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.

उच्च कोटीचे संत असूनही सहजावस्थेत असलेले परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज आणि तळमळीने साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

एका संतांच्या लक्षात आलेले ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. (सौ.) अश्विनी पवार’ यांच्यामधील दैवी गुणांविषयी . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या त्यांच्या ‘रथोत्सव’ सोहळ्याच्या वेळी पूर्ण होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘रथोत्सव’ सोहळा साजरा झाला. त्या वेळी मला रथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे प्रथमच दर्शन झाले.

भक्तीसत्संगातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीमुळे साधकाने अनुभवलेली भावस्थिती !

‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात ‘मानस सरोवर आणि कैलास पर्वतावरील दृश्य’ याविषयी सूक्ष्मातून अनुभवण्यास सांगितल्यावर ‘मी कैलास पर्वतावरच आहे आणि शिवाला आळवत आहे’, असे मला जाणवले.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी पाठवलेला लघुसंदेश वाचून कृतज्ञता वाटणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेले सनातनचे संत हेच साधकांचे खरे आई-वडील आहेत’, असे वाटणे

संतांनी आठवण काढणे, म्हणजे त्यांची कृपा आणि चैतन्य यांचे कवच आपल्याभोवती निर्माण होणे आहे. या कवचामुळेच आपत्काळात आपले रक्षण होणार आहे.

साधकांनी मंदिरातील स्वच्छता, पूजा आणि आरती भावपूर्ण केल्याने चैतन्य अन् पावित्र्य जाणवणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेले पुरातन शिवमंदिर !

‘देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाच्या मागच्या बाजूला एक पुरातन शिवाचे मंदिर आहे. ‘या शिवमंदिरात बोललेले नवस पूर्ण होतात’, अशी पुष्कळ भाविकांची श्रद्धा आहे.