कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले. संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले; पण त्यांनी मान्य केले नाही. औरंगजेबाने त्यांना का मारले ? स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म यांसाठी त्यांनी हालअपेष्टा सहन करून बलीदान स्वीकारले.

पंतप्रधानांचा मातृसेवेचा आदर्श !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे गुजरात येथे २ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आणि अंत्यविधी यांच्या वेळी नरेंद्र मोदी अन् मोदी कुटुंबीय यांचा साधेपणा जगाने अनुभवला.

इस्लामी राष्ट्रवादी नेत्यांना ओळखा !

काही जण छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केले.

कुणी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजित पवार आणि त्यांच्या विचारांचे लोक यांनी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच; पण ते धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

हडपसर येथे १ जानेवारीला होणारी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा’ ८ जानेवारीला !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने १ जानेवारी या दिवशी हडपसर येथील कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्‍या मैदानात ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्‍यात आले होते; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही सभा पुढे ढकलण्‍यात आली आहे.

जगभरातील प्रमुख देशांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणार !

‘येणार्‍या आपत्काळात जगात अधिकाधिक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येतच रहाणार आहेत’, असे द्रष्टे आणि संत यांनी सांगून ठेवले आहे. संपूर्ण जग सध्याचा याचा अनुभव घेत आहे. यावरून ज्योतिषशास्त्राची महानता आणि संतांचा द्रष्टेपणा लक्षात येतो !

भाजपच्या वतीने अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

छत्रपती संभाजीराजे ‘धर्मवीर नव्हते’, या अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध

पिंपरी (पुणे) पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक डोळस यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे ! 

हिंदु ओळखीवर अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा धर्माची व्यापकता समजून घ्या !

हिंदु धर्माच्या व्यापक संकल्पना स्पष्ट करणारा लेख येथे देत आहोत.